Marathi Podcast Summit Playlist Podcast Por Ideabrew Studios arte de portada

Marathi Podcast Summit Playlist

Marathi Podcast Summit Playlist

De: Ideabrew Studios
Escúchala gratis

Acerca de esta escucha

Welcome to the Marathi Podcast Summit Playlist, where you can find the best in Marathi language podcasts all in one place! This playlist features a variety of shows covering a range of topics, from current events and news to entertainment, sports, and more. With a mix of informative and engaging podcasts, this playlist has something for everyone.2024 Ideabrew Studios Arte
Episodios
  • पहिली मराठी पॉडकास्ट समिट | First Ever Marathi Podcast Summit
    Feb 3 2023
    सर्वांना सादर करत आहे! सकाळ मीडिया ग्रुप आणि आयडियाब्रू स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले पहिले मराठी पॉडकास्ट समिट. या शिखर परिषदेला पॉडकास्टचे निर्माते आणि निर्माते उपस्थित होते. त्यांना विविध स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. सामग्री बनवणे, स्क्रिप्ट लेखन, संपादन, पॉडकास्टचे सूक्ष्मीकरण आणि बरेच काही. प्रख्यात आरजे संग्राम यांनी मुलाखतीचे पॉडकास्ट कसे करावे, पॉडकास्टवर मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि तुमचा मजकूर कसा वाढवावा हे महत्त्वाचे याविषयी मार्गदर्शन केले. Presenting Everyone! The fisrt ever Marathi Podcast Summit organized by the joint venture of Sakal Media Group and Ideabrew Studios. The summit was attended by the creators and producers of podcasts. They were guided on various levels. From content making, script writing, editing, minetization of podcasts and much more. Renowned RJ Sangram also gave guidance on how to do an interview podcasts, what things should be keep in mind while taking an interview on podcasts and importanlty how to ace your content.
    Más Menos
    12 m
  • Monsoon and its impact on Indian culture and social life | मॉन्सून आणि त्याचा भारतीय संस्कृती व समाजजीवनावर होणारा परिणाम | Agri Unplugged
    Jan 8 2023
    पावसाळा केव्हा सुरू होणार, किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज घेण्याचं कौशल्य शेतकऱ्यांकडे असतं. अन्यथा त्याची शेती तोट्यात जाते. शेतकऱ्यांना मान्सूच्या हवामान प्रणालीची काहीही माहिती नसते. मान्सूनचा वेध घेण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने खूप प्रगती केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रात पेरणी केव्हा करायची हा निर्णय घेण्यासाठी हवामान विभागाच्या अंदाजांचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होत नाही. Farmers have the skill to accurately predict the onset of the monsoon and amount of precipitation. Farmers hardly know anything about the Monsoon weather system. The Indian Meteorological Department has made great progress in monitoring the monsoon. But the forecast of the meteorological department is not very useful for dryland farmers to make decisions about sowing dates. AUTHOR NAME: सुनील तांबे
    Más Menos
    7 m
  • विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य, नवी नियमावली जाहीर
    Jan 3 2023
    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. चिंता वाढली! 2023 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF प्रमुखांचा दावा2. Demonetization : नोटाबंदीचा निर्णय वैध; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपने केले स्वागत3. Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य4. मोदींकडून लखपती होण्याची संधी5. EVM, VVPAT आणि आता रिमोट मतदान..6. प्रसाद ओकने केली मोठी घोषणा, साकारणार.. तोच मी..प्रभाकर पणशीकर..7. तुमच्याकडे पॉश गाडी आहे, तो तुमचा छंदही असेल मात्र..पंतच्या अपघातावर कपिल देव बोलले8. चर्चेतील बातमी - अजित पवारांचं विधान चुकीचं, संदर्भ द्या; संभाजीराजे छत्रपतींचा संतापरिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
    Más Menos
    11 m
Todavía no hay opiniones