राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor Podcast Por Rajhans Prakashan arte de portada

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

De: Rajhans Prakashan
Escúchala gratis

Acerca de esta escucha

Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP. Arte Historia y Crítica Literaria
Episodios
  • रोहनचा रविवार | Varsha Gajendragadkar | Children Stories
    May 23 2025
    मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. वर्षा गजेंद्रगडकर लिखित रोहनचा रविवार ही गोष्ट निर्मोह मेढेकर यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Rohancha Ravivar Author: Varsha Gajendragadkar Narrator: Nirmoh Medhekar Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    5 m
  • लैंगिकता संवाद का महत्वाचा? | Dehabhan | Niranjan Medhekar
    May 21 2025
    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhana मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते? उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? सुखी संसाराचं गुपित काय? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते? त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. त्याचं महत्त्व काय? हे आणि असे अनेक प्रश्न...सर्व वयोगटाला पडणारे...ते कोणाला विचारायचे? या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं पुस्तक...देहभान Book: Dehabhan Author: Niranjan Medhekar Podcast Host: Sachin Pandit Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    31 m
  • चला पाणी अडवूया | Children Stories | Rajhans Prakashan
    May 20 2025
    मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित चला पाणी अडवू या ही गोष्ट कनिका भोसले हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Jadui Jungle Author: Samadhan Shiketod Narrator: Kanika Bhosale Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    6 m
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones