Sakalchya Batmya / Daily Sakal News Podcast Por Sakal Media News arte de portada

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

De: Sakal Media News
Escúchala gratis

Acerca de esta escucha

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Política y Gobierno
Episodios
  • Sakal Chya Batmya | मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार ते आरबीआय पैसे कसे कमवते
    May 24 2025
    १) मुंबईत वॉटर मेट्रो सेवा २) मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार ३) आरबीआय पैसे कसे कमवते ४) हार्वर्ड विद्यापीठाकडून ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल ५) मुंबईत पावसाचा कहर! आयएमडीकडून रेड अलर्ट जारी ६) आम्हालाही होती प्लेऑफची संधी - पंत ७) ‘वॉर २’च्या टीझरनंतर अयानची भावनिक पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    11 m
  • Sakal Chya Batmya | राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा ते सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलं
    May 23 2025
    1 राज्यात आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा 2 अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करा 3 बचत गटाच्या महिलांना १० हजार कोटींचं बळ 4 ‘ईडी’मर्यादा ओलांडतेय, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे 5 पर्शियन पालीचं १५३ वर्षांनी झालं बारसं 6 राहुल द्रविड नोटबूकमध्ये काय लिहायचे? 7 हेरा फेरी ३ मध्ये नवा बाबू भैय्या कोण? स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
    Más Menos
    9 m
  • Sakal Chya Batmya | आता जलमार्गाने कोकण गाठा ते राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद
    May 22 2025
    १) आता जलमार्गाने कोकण गाठा २) संकटाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची समस्या राहणार नाही ३) तुर्कीसाठी दलाली महाग ठरणार ४) राज्यात कोविडच्या नव्या २६ रुग्णांची नोंद ५) पाणीवादाबाबत केंद्राची मोठी कारवाई ६) बाबर आझम, रिझवानला पाक संघातून बाहेरचा रस्ता ७) ‘सितारे जमीन पर’साठी आमिर-रविचा भावनिक प्रवास! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Más Menos
    10 m
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones