तुझ्या पिरतीत जीव माझा गुुंतला (Tujhya Pritit Jeev Majha Guntla) Podcast Por Audio Pitara by Channel176 Productions arte de portada

तुझ्या पिरतीत जीव माझा गुुंतला (Tujhya Pritit Jeev Majha Guntla)

तुझ्या पिरतीत जीव माझा गुुंतला (Tujhya Pritit Jeev Majha Guntla)

De: Audio Pitara by Channel176 Productions
Escúchala gratis

Acerca de esta escucha

प्रेम ठरवून करता येत नाही. प्रेम कोणावर, कधी, कसं बसेल सांगता येत नाही. प्रेमाचा दर्जा काळ नाही ठरवू शकत. प्रेमाबद्दल आपल्या सगळ्यांच्या काही ठराविक अपेक्षा असतात. मात्र आयुष्यात जेव्हा खरोखर प्रेम येतं, तेव्हा ते कल्पनेपेक्षाही पलीकडचं असतं! अशीच एक आगळीवेगळी प्रेमकहाणी आपण ऐकणार आहोत. कथेच्या लेखिका आहेत मनाली काळे आणि नीवेदक आहेत ऋतुजा भट. तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कंमेंट्स करून नक्की कळवा. आणि प्रेम करणाऱ्या सगळ्याच मित्र-मैत्रीणीसोबत नक्कीच शेयर करा !Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions Ciencias Sociales Relaciones
Episodios
  • EP 10: विरह ?
    Nov 1 2023
    शिव आणि तारा मुंबईत पोहोचतात. काय असेल त्यांच्या कथेचा शेवट ? एकमेकांची साथ कि विरह ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    9 m
  • EP 09 :गौरीकुंड
    Nov 1 2023
    परतीचा प्रवास सुरु होतो आणि दोघांच्या मनात एकच विचार सुरु आहे. तेव्हा शिव ताराला म्हणतो "मुंबईत पोहोचल्यावर आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही ! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    10 m
  • EP 08: एकांत
    Nov 1 2023
    मध्यरात्री केदारनाथच्या मंदिरासमोर शिव आणि तारा ह्यांच्यामध्ये संवाद होतो. प्रेमाची कबुली होणार होती का? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Más Menos
    9 m
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
Todavía no hay opiniones