• EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया

  • May 21 2024
  • Length: 11 mins
  • Podcast

EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया

  • Summary

  • कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात असते.


    मधमाश्या ह्या एवढासा जीव, त्यांनी मेहेनतीने बनवलेलं पोळ काही क्षणात कोणीतरी तोडून घेऊन जातं, पण मधमाश्या कधीही मागचा विचार न करता, लगेच परत एकदा नवीन पोळ तयार करायला लागतात. आपण मधमाश्यांकडून हे शिकू शकतो का ?


    झालेली गोष्ट विसरून परत एकदा आपण कमला लागलो तर जास्त फायदा होईल का ? ऐकूया आजच्या भागात




    Show more Show less

What listeners say about EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.